मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकाश मेहता यांना दोषी धरता येणार नाही, चौकशी करु : मुख्यमंत्री

मोपलवारांपाठोपाठ मंत्री प्रकाश मेहतांच्या एसआरए प्रकरणाचं भूतही सरकारच्या मानगुटीवर बसलंय. प्रकाश मेहतांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.  

Aug 3, 2017, 02:36 PM IST

समृद्धी प्रकल्पावरून अखेर मोपलवारांची उचलबांगडी

समृद्धी प्रकल्पावरून मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. MSRDCच्या एमडीपदावरून मोपलवारांना अखेर हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मोपलवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांपुढे अखेर फडणवीस सरकार नरमले आहे.

Aug 3, 2017, 01:19 PM IST

नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय. 

Jul 23, 2017, 09:16 PM IST

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे प्रकाशन पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 'रिंगणचे संपादक सचिन परब आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते. 

Jul 5, 2017, 11:18 AM IST

श्री विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची आषाढी एकादशीनिमित्त पहाटे भक्तीमय वातावरणात महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.

Jul 4, 2017, 07:07 AM IST