हवामान खात्याचा चुकीचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची नाराजी
हवामान खात्यानं वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजामुळे ३० ऑगस्टला विनाकारण शासकीय व्यवस्था ठप्प झाल्याचं आता पुढे आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Sep 14, 2017, 10:32 AM ISTऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 08:15 PM ISTऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री
ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे.
Sep 10, 2017, 05:39 PM ISTऔरंगाबादमध्ये महापौर परिषदेचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 04:14 PM ISTऔरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापौर परिषदेचं उदघाटन
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर परिषदेचं उदघाटन झालं.
Sep 9, 2017, 07:18 PM ISTमी मुख्यमंत्री बोलतोय... | ३ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 07:50 PM ISTनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा हा श्री गणेशा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 07:52 PM ISTपिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे अडचण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 09:33 PM ISTराजभवनातल्या बैठकीनंतरही निकालाची अंतिम तारीख ठरेना
राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 18, 2017, 04:07 PM ISTमिरा भाईंदरवासियांना २४ तास पाणी देण्याचं मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिरा-भाईंदर येथे प्रचार सभा घेतल्या.
Aug 17, 2017, 10:05 PM IST२४ गाव २४ बातम्या : १७ ऑगस्ट २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:06 PM ISTनागपुरात पिण्याचे पाणी 'हिरवे'
पावसामध्ये मुंबईकरांना अनेकदा पिवळ्या पाण्याचा सामना करावा लागतो. पण आता चक्क मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात लोकांना हिरव्या रंगाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे.
Aug 17, 2017, 05:48 PM ISTपिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ
पिंपरी-चिंचवड मध्ये आज प्रस्तवित रिंग रोड बधितांच्या संयमाचा बांध फुटला आणि शहराने अभुतपूर्व संघर्ष अनुभवला...शहरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम होता...त्यावेळी रिंग रोड बाधित मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत होते ,पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला.
Aug 12, 2017, 08:40 PM ISTमंत्री प्रकाश मेहता यांची झी मीडियाने केली अशी पोलखोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 01:48 PM ISTप्रकाश मेहतांचा दावा खोटा, बिल्डरला दिलेले मंजुरी पत्र 'झी 24 तास'च्या हाती
वादग्रस्त MP मिल कम्पाऊंड SRA प्रकरणी निर्णय न घेतल्याचा मंत्री प्रकाश मेहतांचा दावा खोटा असल्याचे उघड होत आहे. बिल्डरला दिलेलं मंजुरीचं पत्र 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे.
Aug 4, 2017, 08:53 AM IST