मुंबई पुणे एक्स्प्रेस अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात चार ठार, दोघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत.  

Nov 29, 2019, 08:23 AM IST