मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर

मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?

अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.

Feb 13, 2012, 03:03 PM IST