FSSAI on Mineral Water : बाटलीबंद पाणी अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत; तुमच्यावर काय होणार परिणाम?
बाहेर गेल्यावर बाटलीबंद पाणी पिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. बाटलीबंद पाण्याचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थात झाला आहे. याचा अर्थ काय? जाणून घेऊया.
Dec 2, 2024, 06:39 PM ISTकोकण रेल्वेत चक्क बेसीनचे बाटलीबंद पाणी, तरुणाला १० दिवसांची कैद आणि दंड
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मिळणारे बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का?
Feb 6, 2020, 09:28 PM ISTआता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!
कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार
Sep 14, 2018, 12:32 PM ISTनवी दिल्ली । पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 06:23 PM ISTपाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार
यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे.
Dec 12, 2017, 06:18 PM ISTमिनरल वॉटर , शितपेय बाटल्यांचा पुन्हा वापर करता, तर हा धोका?
मिनरल वॉटर आणि शितपेय प्यायल्यानंतर शितपेय तसेच पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतो. हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यांचा वापर टाळा.
Jun 28, 2017, 11:34 PM ISTफ्रान्सचे पाणी पितो विराट कोहली
मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्त्व सर्वाधिक आहे. माणूस केवळ न खाता जिवंत राहू शकतो मात्र पाण्याशिवाय जगणे कठीण. बाहेर पडताना लोक अनेकदा आपल्यासोबत पाण्याची बाटली जवळ बाळगतात. जेणेकरुन बाहेर पाणी खरेदी करण्याची वेळ येऊ नये. कारण पाणी सामान्य किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकले जाते.
Apr 22, 2017, 10:00 PM ISTमिनरल वॉटरच्या दरातून ग्राहकांची लूट
Mar 7, 2017, 11:42 PM ISTमिनरल वॉटर देशभरात एकाच दरानं विकणं बंधनकारक
बाटलीबंद मिनरल वॉटर आता देशभरात एकाच दरानं विकणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आता मॉल, मल्टिप्लेस्कमध्ये होणारी सर्रास लूट थांबणार आहे.
Mar 7, 2017, 12:03 PM ISTपाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करत आहात, तर हा मोठा धोका?
मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Jun 7, 2016, 04:37 PM ISTदुष्काळ भागात पाणी माफियांचा उद्योग, पालिकेचे पाणी चोरुन मिनरल वॉटरचा धंदा
मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत नांदेडमधले पाणी माफिया मात्र स्वतःचं उखळ पांढरं करुन घेण्यात मग्न आहेत. या मस्तवाल पाणी माफियांनी थेट नांदेड पालिकेच्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मिनरल वॉटरचा धंदा सुरु केलाय.
Apr 15, 2016, 04:03 PM ISTभारतासाठी खनिज तेलापेक्षा मिनरल वॉटर महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 01:02 PM ISTमुंबईच्या हॉटेल्समध्ये आता मिनरल वॉटर
मुंबईतील सर्वसामान्य माणसांचं कामाच्या दूर असलेल्या ठिकाणांमुळे एकवेळचं जेवण सहसा बाहेरच होत असतं. मुंबईतील काही हॉटेल्समध्ये शुद्ध पाणी नसल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 23, 2015, 12:54 AM ISTमिनरल वॉटर, कोल्ड्रिंगसाठी जादा पैसे मोजताय, करा तक्रार व्हाट्सअॅपवर
मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदार घेत असतील तर आता तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे. त्यामुळे यापुढे दुकानरांबरोबरच कंपनी ताळ्यावर येणार आहे.
Apr 10, 2015, 12:17 PM ISTबाटलीबंद पाणी, कोल्ड्रिंगसाठी जादा पैसे आकारणाऱ्या दुकानदारांना चाप
बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदारांना घेता येणार नाहीत. यापुढे दुकानदाराने असे केले तर दुकानरांबरोबरच कंपनीला दंड ठोठवण्याचा निर्णय झालाय.
Apr 8, 2015, 10:12 AM IST