माळीण

Kolhapur lndslide Video : कोल्हापुरात दुसरं माळीण होताहोता वाचलं

धक्कादायक व्हिडीओ समोर 

 

Jul 28, 2021, 05:44 PM IST

ग्राऊंड रिपोर्ट: चार वर्षांनंतर माळीण, काल आणि आज..

चार वर्षानंतर काय आहे माळीण गावची परिस्थिती ? पाहुयात विशेष वृत्तांत...

Jul 30, 2018, 09:06 AM IST
PT2M37S

आंबेगाव | पुणे | चार वर्षांनतर माळीण, काल आणि आज..

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 08:45 AM IST

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

Jul 13, 2017, 08:07 PM IST

बोरगेवाडीचंही माळीण होणार?

माळीणसारखी दुर्घटना घडल्याची प्रशासन वाटत पहात आहे का? असा सवाल साताऱ्यातले बोरगेवाडी ग्रामस्थ विचारत आहेत. 

Jul 13, 2017, 07:52 PM IST

नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील

नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  

Jun 25, 2017, 07:29 PM IST

माळीणमध्ये नवी पहाट, गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.

Apr 2, 2017, 05:08 PM IST

माळीणचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महत्वाची बातमी आहे माळीण गावासंदर्भात. आज नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

Apr 2, 2017, 09:03 AM IST