मार्क झुकरबर्ग

भारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती. 

Sep 28, 2015, 02:20 PM IST

फेसबुक ऑफिसला जाणार मोदी, महिलांना शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.

Sep 27, 2015, 02:37 PM IST

पाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ

सर्वांच्याच कुतुहलाचा विषय म्हणजे फेसबुक... फेसबुक नवनवीन फीचर्स आणि अॅपमधील बदल आपल्या युजर्ससाठी घेऊन येतो. आता तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.

Sep 15, 2015, 03:07 PM IST

मार्क झुकेरबर्गला फेसबुकसाठी मिळालं एक गोंडस 'लाईक'

 अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणाऱ्या मार्क झुकरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.

Aug 1, 2015, 11:33 AM IST

'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग

'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय. 

Apr 17, 2015, 01:10 PM IST

फेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट

फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.

Oct 10, 2014, 11:32 PM IST

मार्क झुगरबर्गची तलवारीने कापून टाकण्याची धमकी

फेसबुकचा जनक मार्क झुकरबर्गचं नाव तरूण अतिशय आदराने घेतात. फेसबुकच्या वॉलवर भावनांना वाट करुन देणारा 'मार्क झुकरबर्ग' हा अल्पावधीत लोकप्रिय झाला.

Aug 10, 2014, 06:48 PM IST

हॅपी बर्थडे फेसबुक!

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.

Feb 3, 2014, 04:08 PM IST

फेसबूकने लोगो बदलला आम्ही नाही पाहिला!

वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.

Jan 7, 2014, 06:18 PM IST

संतापलेल्या फेसबूक युझरने केले झुकरबर्गचे A/c हॅक

फेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकेनबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Aug 19, 2013, 10:06 PM IST