मार्क झुकरबर्ग

फेसबूकवरील या दोन प्रोफाईल तुम्ही करु शकत नाही ब्लॉक

फेसबूक एक असं माध्यम आहे ज्या ठिकाणी लोक एकमेकांसोबत जोडले जातात. तसेच एकमेकांचे अनुभव, फोटोज, व्हिडिओज शेअर करतात.

Sep 3, 2017, 09:09 PM IST

फेसबुकचा सीईओ दुसऱ्यांदा घेणार 'पॅटर्निटी लिव्ह'

फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. 

Aug 19, 2017, 05:36 PM IST

मार्क झुकरबर्ग बनणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती ?

 फेसबुक चेअरमॅन आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती होऊ शकतो.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने २०२० च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली आहे. झुकरबर्गने यासाठी वरिष्ठ सल्लागार आणि रणनीती आखणाऱ्यांची निवडही केली आहे.

Aug 18, 2017, 07:54 PM IST

पॉर्नस्टारचा फेसबूक संस्थापक मार्क झुकरबर्गवर मानहानिचा दावा

पॉर्न स्टार ला तियेजीरा उर्फ लेडी पॅरी हिने फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गवर 67 अरब रुपयांचा मानहानिचा दावा केला आहे. पॅरीने झुकरबर्गवर तिचं फिल्मी करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे.

Aug 25, 2016, 05:06 PM IST

मार्क झुकरबर्ग यांचे ट्‌विटर खाते हॅक

फेसबुकचा निर्मात मार्क झुकरबर्गचे ट्‌विटर आणि पिंटेरेस्टवरील खाते हॅक करण्यात आले आहे

Jun 6, 2016, 06:37 PM IST

फ्री बेसिक्स'वर ट्रायच्या निर्णयानं झुकरबर्ग निराश, पण...

भारतीय दूरसंचार नियंत्रण मंडळ म्हणजेच 'ट्राय'नं काल फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला केराची टोपली दाखवत भारतात नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा दिलाय. या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केलंय. पण, या निर्णयाचा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मात्र जोरदार धक्का बसलाय. 

Feb 9, 2016, 03:44 PM IST

झुकरबर्गने शेअर केला मुलीचा पोहण्याचा फोटो

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.

Jan 25, 2016, 12:58 PM IST

फेसबुकमधील इंटर्न्सना मिळतो साडेतीन लाखांचा स्टायपेंड

फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना दर महिन्याला तब्बल साडे तीन लाख रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. तसेत फ्रीमध्ये खाणे, आयस्क्रीम, कॉकटेलही मिळते. तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गसोबत बसून तुम्हाला चर्चेचीही संधी मिळते. 

Dec 3, 2015, 11:43 AM IST

मार्क झुकरबर्ग जातोय सुट्टीवर

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे.

Nov 21, 2015, 07:02 PM IST

कँडी क्रश सागाने तुमचे आयुष्य होऊ शकते उद्धवस्त - दहा कारणे

तुम्ही कँडी क्रश खेळतात... तर सावधान... कँडी क्रश खेळण्याने तुमचे आयुष्य कसे उद्धवस्त होते याचे आम्ही तुम्हांला दहा कारण सांगणार आहोत. 

Oct 28, 2015, 05:09 PM IST

संपूर्ण जगाला जोडण्यासाठी भारत खूप महत्त्वाचा - मार्क झुकरबर्ग

फेसबुकचा सर्वेसर्वा सध्या भारत दौऱ्यावर आहे. आयआयटी दिल्लीमधील टाऊन हॉलमध्ये मार्क झुकरबर्गचं प्रश्नोत्तराचं सेशन झालंय. यात झुकरबर्गनं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत.

Oct 28, 2015, 01:39 PM IST

फेसबूकने DISLIKE बटण ऐवजी आणले ६ नवे इमोजी पाहा व्हिडिओ

 सोशल नेटवर्कींग साइट फेसबूकचे डिसलाइक बटण काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनला होता. पण आता स्पष्ट झाले आहे की हे बटण असणार नाही. फेसबूकने डिसलाइक बटण ऐवजी नवे रिअॅक्शन फिचर (इमोजी) घेऊन येत आहे. इमोजी मार्फत युजर्स वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकणार आहेत. 

Oct 9, 2015, 02:57 PM IST

पंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.

Sep 30, 2015, 02:11 PM IST