पाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ

सर्वांच्याच कुतुहलाचा विषय म्हणजे फेसबुक... फेसबुक नवनवीन फीचर्स आणि अॅपमधील बदल आपल्या युजर्ससाठी घेऊन येतो. आता तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.

Updated: Sep 15, 2015, 03:07 PM IST
पाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ title=

कॅलिफोर्निया: सर्वांच्याच कुतुहलाचा विषय म्हणजे फेसबुक... फेसबुक नवनवीन फीचर्स आणि अॅपमधील बदल आपल्या युजर्ससाठी घेऊन येतो. आता तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.

फेसबुकनं आपलं नवं अॅप लॉन्च केलंय. हे एक फोटो शेअरिंग अॅप आहे. ३१ वर्षीय मार्क झुकरबर्गनं कॅलिफोर्नियात ४० हजार स्क्वेअर फीट क्षेत्रात पसरलेलं ऑफिस एका व्हिडिओतून दाखवलंय. 

एवढंच नाही तर झुकरबर्ग १७ सप्टेंबरला आपल्या यूजर्ससोबत संवाद साधणार आहे. त्यामुळं आपण फेसबुकशी निगडित आपले प्रश्न त्याला विचारू शकता. 

First live video at Facebook HQ

Posted by Mark Zuckerberg on Monday, September 14, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.