हा नेमका काय घोळ म्हणायचा? दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे
Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
Oct 4, 2024, 05:05 PM ISTलाडकी बहिण योजनेचा शिंदे गटाकडून हायटेक प्रचार; डिजीटल डेटा स्टोर करणार
लाडकी बहिण योजनेचा शिंदे गट हायटेक प्रचार करणार आहेत. यासाठी सर्व डेटा डिजीटल रुपात स्टोर केला जाणार आहे.
Sep 27, 2024, 04:12 PM ISTBig News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणार
आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
Sep 20, 2024, 04:02 PM ISTBIG Breaking : मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Aug 14, 2024, 08:07 PM ISTलाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट; 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे?
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या एका कारणामुळे 27 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
Aug 14, 2024, 07:33 PM IST...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य
Ajit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Jul 22, 2024, 06:16 PM ISTरक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार पैसै; एवढ्या महिन्यांचे मानधन एकदमच मिळणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन आधीच महिलांना सरकारतर्फे ओवाळणी मिळणार आहे.
Jul 17, 2024, 07:05 PM ISTअखेर मागणी मान्य! लाडकी बहिण योजनेनंतर लाडका भाऊ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Chief Minister Eknath Shinde : लडाकी बहिण योजनेवरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे.
Jul 12, 2024, 09:40 PM IST