माकड

व्हिडिओ : हिंस्र श्वापदासमोर एखादं नवजात बालक असेल तर...

लहान निरागस बाळांना थोडा जरी धक्का लागला तरी आपल्या काळजात धस्स होतं... प्राण्यांमध्ये लहान पिल्लांना इतर हिंस्र प्राण्यांकडून कसं हाताळलं जात असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल... तर हा व्हिडिओ जरून पाहा... 

Mar 14, 2015, 10:52 AM IST

माकडाच्या हाती कोलीत... नव्हे करोडोंची संपत्ती!

उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात एका माकडाच्या नावे करोडोंची संपत्ती होणार असल्याचं समजतंय... होय, हे खरं आहे.

Feb 20, 2015, 04:05 PM IST

व्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव

व्हिडिओ : कानपूरच्या 'हार्ट स्पेशालिस्ट' माकडानं वाचवला मित्राचा जीव

Dec 21, 2014, 11:28 AM IST

व्हिडिओ : ‘त्यानं’ मित्राला मरणाच्या दारातून परत आणलं

कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशाप्रकारे पराकाष्टा याची दृष्यं समोर आलीत. कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.

Dec 21, 2014, 08:57 AM IST

चार माकडांची किंमत ५ कोटी, पोलिसांनी केली सुटका

जगात दुर्मिळ होत जात असलेल्या आदिमानवसदृश ‘स्लेडर लॉरीस’ प्रजातीच्या चार माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे. ही चार माकडं ठाण्यात विक्रीसाठी आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Dec 7, 2014, 02:41 PM IST

फेडररला मिळाला 'भारतात माकड नाचवण्याचा सल्ला'

स्वित्झर्लेंडचा 17 ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररने ट्वीटरवर भारतीयांना विचारलं की, भारतात कुठे-कुठे फिरायला जाता येऊ शकतं, एवढंच नाही तर मला फोटोशॉपने फोटो बनवून पाठवा आणि मला दाखवा.

Sep 24, 2014, 09:02 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

Aug 9, 2014, 12:36 PM IST

... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे

आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय. 

Aug 8, 2014, 05:30 PM IST

चीनच्या हवाई दलात आता "वानर सेना"

चीनचे जगातील मोठे लष्कऱ म्हणून ओळखले जाते. आता चीनने त्यापुढे एक पाऊल टाकून "वानर सेना" तयार करीत आहे. चीनच्या हवाई दलात आता "वानर सेना" दिसणार आहे.

May 9, 2014, 04:55 PM IST

शिष्टाचारीही असतात माकडे!

माकडापासूनच मानवाची उत्क्रांती झाली आहे. आणि विशेष म्हणजे माकडेही माणसासारखे अनेक शिष्टाचार पाळतात. त्यांना शिकवायची गरज नसते. मॅरमोसेट प्रजातीची माकडे ही अतिआदराने एकमेकांशी संभाषण करतात. मॅरमोसेट माकडे ही जगातील सर्वात छोटी माकडे असली तरी ती बुद्धिमान आहेत. त्यांची लांबी फक्त आठ इंच असते.या माकडांना आपण नेमके केव्हा बोलायचे आहे किंवा मध्येच बोलायचे नाही हे पण कळते. किमान ३० मिनिटे ते एकमेकांना पुरेसा वेळ देत असे संभाषण करू शकतात.

Oct 19, 2013, 08:26 PM IST

बिग बींना दिली माकडाने कानाखाली!

भूतकाळात रमणे हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील काही विशेष प्रसंग किंवा घटना या आठवायला आवडतात. याला अपवाद बिग बी देखील नाही. काही जण त्या आठवणी खूप छान सांगतातही.

Oct 18, 2013, 09:20 PM IST

पुण्यात माकडांकडून मोबाईल चोरी

सध्या पुण्यात मोबाईलशी माक़डचेष्टा सुरू आहेत. पुण्यात वानरं दिसली तर लगेच सावध व्हा. कारण मोबाईल चोरणा-या वानरांची टोळी पुण्यात सक्रिय झालीय.

Aug 6, 2013, 03:58 PM IST

माकडांचा उच्छाद; अघोरीकरांची दमछाक!

औरंगाबादच्या अंधारी गावात हल्ली लोक एकट्या-दुकट्यानं अजिबात फिरत नाहीत... आयाबाया आपल्या कच्चा-बच्चांना पदराआड लपवून ठेवतात...

Jul 31, 2013, 03:33 PM IST

... अन् माकडानंही केली अवकाशवारी!

इराणनं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार केलेल्या पिशगाम रॉकेटची पडताळणी करण्यासाठी चक्क एक जीवंत माकडालाच अवकाशात धाडलंय.

Jan 29, 2013, 11:04 AM IST