मुंबई : लहान निरागस बाळांना थोडा जरी धक्का लागला तरी आपल्या काळजात धस्स होतं... प्राण्यांमध्ये लहान पिल्लांना इतर हिंस्र प्राण्यांकडून कसं हाताळलं जात असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल... तर हा व्हिडिओ जरून पाहा...
एका माकडाची शिकार केल्यानंतर त्याच्या नवजात बालकाला मात्र प्रेमाची ऊब देणाऱ्या या बिबट्याचा हा व्हिडिओ तुमचंही मन हेलावून टाकेल... पाहायलाच हवा असा हा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.