मांजर

मांजरीचा पायलटवर हल्ला, विमानाची अखेर Emergency Landing

 अवघ्या दीड तासात पायलटला विमान खाली घतरवून घ्यावे लागले.

Mar 1, 2021, 07:58 PM IST

न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण

  आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे.  

Apr 23, 2020, 12:45 PM IST

'KBC'च्या मंचावर मांजरीची एन्ट्री होते तेव्हा...

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. 

Nov 1, 2019, 01:39 PM IST
Thane | Kachrali Lake Stray Cats Cover The Lake Area PT2M2S

ठाणे । मांजरींच्या वावराने ठाणेकर त्रस्त, तलावांवर ताबा

ठाणे । मांजरींच्या वावराने ठाणेकर त्रस्त, तलावांवर ताबा

Aug 22, 2019, 04:25 PM IST

रत्नागिरी | मैत्री कुत्रा आणि मांजराची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 08:29 PM IST

पुण्यात मांजरांचं रेस्क्यू ऑपरेशन, ५६ मांजरांची सुटका

ऍनिमल वेलफेअर कार्यकर्त्यांनी पुण्यात एक अनोखं रेस्क्यू ऑपरेशन केलं.

Sep 13, 2017, 10:23 PM IST

मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून महिलेची हत्या

पिंपरी-चिंचवडनजिक म्हाळुंगे गावात मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून एका महिलेची हत्या झालीये. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत क्षुल्लक कारणावरून थेट हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 

Jul 3, 2017, 05:23 PM IST

जेव्हा सिंहावर धावून गेली मांजर

मांजरीला सिंहाचा सामना करायला सांगतो तेव्हा

Jun 19, 2017, 12:46 PM IST

मांजरामुळे राष्ट्रवादीच्या खासदार अडचणीत

पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी चक्क मांजराला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना पुणे न्यायालयाने नोटीस बजावली असून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चव्हाण यांचे मांजरप्रेमी शेजारी विजय नावडीकर यांनी याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 

Aug 13, 2016, 08:14 PM IST

दुर्मिळ व्हिडिओ - बेडकाने जिवंत साप खाल्ला, मांजरीवर साप फणा काढतोय

  असा व्हिडिओ तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका मोठ्या बेडकाने जिवंत सापाला गिळले आहे. जिवंत साप अर्धा बेडकाच्या तोंडात आहे. 

May 13, 2016, 10:51 PM IST

सनग्लासेसमुळे सोशल मीडिया स्टार बनलीये ही मांजर

सध्या एका मांजरीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होतोय. बॅगल असं या मांजरीचं नाव आहे. 

Feb 11, 2016, 11:34 AM IST

तुम्हीही पाहा आणि तुमच्या मुलांनाही हा Video दाखवाच....

पूर्वीच्या पिढीने लहाणपणी वडाच्या पारांब्याचा खेळ खेळला असेल. 'एक झोका दे झोका दे' , असे गाणं गुणगुणले असेल. मात्र, हा लहान माकडाचा खेळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मांजर आणि छोटेसे माकड पाहा कसं खेळतात. दोघांचा खेळ पाहताना तुमचे नक्कीच मनोरंजन होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहात राहाल, याच शंका नाही. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना आवडीने दाखवाल....असा हा व्हिडिओ.

Nov 3, 2015, 09:46 PM IST

मांजर आणि दोन सरड्यांचा धम्माल व्हिडिओ

 घरात दोन सरडे आणि एक मांजर आहे. मांजर एका सरड्याच्या शेपटाशी खेळते आहे. त्याच्यावर झाप टाकण्याचाही विचार करते आहे. तर दुसरा सरडा मांजरीच्या मागे आहे. आणि मांजर तिच्या पुढच्या सरड्यावर नजर ठेवून आहे. अशात मागच्या सरड्याचा धक्का मांजरीला लागतो आणि मांजर घाबरून जोरात उडी घेते. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही मज्जा येईल. जरा वेळ देऊन हा व्हिडीओ बघा आणि आनंद लुटा.

Sep 20, 2015, 09:06 PM IST