महिला

महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!

राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.

Feb 10, 2016, 09:56 PM IST

गावची महिला सरपंच म्हणतेय, दारुबंदी हटवा

गावची महिला सरपंच म्हणतेय, दारुबंदी हटवा

Feb 10, 2016, 09:39 PM IST

मासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स

मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो. 

Feb 10, 2016, 08:30 PM IST

जिगरबाज जवानासाठी किडनी देण्यासाठी महिला पुढे सरसावली

सियाचीनमध्ये बर्फात गाठले गेलेले जिगरबाज जवान लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले तरी ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. असे असताना त्यांना आपली किडनी देण्यासाठी एक महिला पुढे सरसावलेय.

Feb 10, 2016, 12:55 PM IST

रोखठोक : महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६

महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६

Feb 9, 2016, 11:01 PM IST

'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?

शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे. 

Feb 9, 2016, 10:47 PM IST

स्त्रियांची होतेय विक्री चक्क ६००० डॉलर्समध्ये

नवी दिल्ली : महिलांना पळवून त्यांना परदेशात विकण्याचा धंदा जोरात आहे.

Feb 9, 2016, 12:00 PM IST

आपल्याच अंत्यसंस्काराला पोहचली महिला, पतीला जोरदार झटका

'सरप्राईज... मी अजून जिवंत आहे' असं म्हणत आपल्याच अंत्यसंस्काराला उपस्थित झालेल्या महिलेनं आपल्या पतीला जोरदार धक्का दिला. 

Feb 6, 2016, 06:19 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये. 

Feb 6, 2016, 02:57 PM IST

हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय. 

Feb 5, 2016, 06:08 PM IST

10 वी पास महिलांसाठी रेल्वेमध्ये संधी

रेल्वेमध्ये 10 पास महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल या पदासाठी ही संधी आहे. 

Feb 5, 2016, 05:29 PM IST