फक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश!
येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.
Mar 12, 2016, 03:10 PM ISTमहिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय
महिला वापरू शकतात शाळा, हॉस्पीटल्स, आस्थापनांमधील शौचालय
Mar 11, 2016, 02:44 PM ISTकन्हैय्या आणि महिलेच्या फोटोमागील सत्य
या फोटोवर संबंधित महिलेने स्पष्टीकरण दिलेलं आहे.
Mar 10, 2016, 05:52 PM ISTएकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.
Mar 10, 2016, 09:46 AM ISTमहिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून...
महिला उद्योजकांची संख्या वाढावी म्हणून...
Mar 9, 2016, 10:10 PM ISTटी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर
न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत.
Mar 9, 2016, 10:00 PM IST...या आहेत भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!
फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय.
Mar 9, 2016, 04:40 PM ISTकल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
कल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
Mar 8, 2016, 09:02 PM ISTपुण्यात सफाई कामगार महिलांच्या कामाचा होणार सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:11 PM ISTमहिलांना पोलिसांनी केली पळून पळून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
येथे रस्ता अपघातात एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आपला राग कुटुंबीयांवर लाठीमार करत काढला. मारु नका, अशी विनावणी करणाऱ्या महिलांना पळून पळून मारहाण केली. याचा एक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
Mar 8, 2016, 12:09 PM ISTतिच्या मनातील भीती दूर करणारं गाणं
हे गीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुंळे निर्माण झालेली भीती दूर करणार आहे.
Mar 8, 2016, 11:25 AM ISTकोल्हापूर : भवानी मंडपात प्रसूद झालेल्या महिलेचा जगण्याचा संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 10:52 AM ISTठाण्याच्या रस्त्यांवर महिला स्पेशल रिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 10:38 AM IST