नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चा
Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
Jun 5, 2024, 12:18 PM ISTSharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'
Loksabha Election 2024: हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
Jun 4, 2024, 02:58 PM ISTपरदेशी कशाला जायचं, गड्या...; गावचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांचे मुळ गाव असलेल्या दरेची खास झलक पाहायला मिळत आहे.
May 30, 2024, 12:01 PM IST
'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान
Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
May 17, 2024, 08:43 PM ISTमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
May 1, 2024, 07:11 PM ISTमहाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं वावडं? लोकसभेत मविआला फटका बसणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पा पार पडले असून उर्वरीत जागांसाठी महाविकास आघाडीने जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर करण्यात मविआनं आघाडी घेतलीय, मात्र एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.
Apr 29, 2024, 09:42 PM ISTमहाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- प्रकाश आंबेडकरांची टीका
LokSabha Election: मुस्लिम उमेदवार न दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Apr 14, 2024, 01:57 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTLoksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा
Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली.
Apr 9, 2024, 11:54 AM ISTमविआत सांगलीवरुन तर महायुतीत नाशिक जागेचा वाद संपता संपेना... वेगळ्या नावांचा विचार होणार?
Loksabha 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तीवर मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युल्याची माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी तुटल्याची उद्या घोषणा होणार असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लगावलाय.
Apr 8, 2024, 02:03 PM ISTलोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?
Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 27, 2024, 02:03 PM ISTLoksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM ISTLoksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTLoksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?
Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.
Mar 25, 2024, 12:37 PM IST