महाराष्ट्र

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३० हजार पार; आतापर्यंत ११३५ जणांचा मृत्यू

आतापर्यंत राज्यात एकूण 7 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

May 16, 2020, 10:19 PM IST
1140 New Corona Patient Found In Maharashtra Today. PT1M31S

मुंबई । ११४० पोलिसांना कोरोनाची लागण

1140 New Corona Patient Found In Maharashtra Today.

May 16, 2020, 03:40 PM IST
Last 24 Hours Rate Of Corona Patient High PT1M21S

मजुरी करण्यासाठी आलेल्यांचा परतीचा प्रवास असा खडतर...

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो परप्रांतीय मजुरांना. मजूर धोकादायक आणि जीवघेणा प्रवास करीत आहे. 

May 16, 2020, 02:45 PM IST

राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणेमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 16, 2020, 12:58 PM IST

महाराष्ट्रातील 'या' गावाला दिलं इरफानचं नाव

अशी कोणती गोष्ट गावकऱ्यांना भावली 

May 16, 2020, 11:13 AM IST

कोरोनाचा सामना । वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

 वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. 

May 16, 2020, 09:54 AM IST

रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी ‘ट्रू नेट’ मशिन - उदय सामंत

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणू तपासणीसाठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रू नेट’ मशिन.

May 16, 2020, 09:16 AM IST

देशात लॉकडाऊन ४.० जाहीर होण्याची शक्यता, गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन

देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपतोय. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.  

May 16, 2020, 08:56 AM IST

कोरोनाचे संकट : उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न - राजेश टोपे

 कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

May 16, 2020, 07:19 AM IST