महाराष्ट्र

राज्यात एका दिवसात कोरोनाचे १,५७६ नवे रुग्ण, ४९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाचे १,५७६ रुग्ण वाढले आहेत.

May 15, 2020, 09:45 PM IST

महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी रेड कार्पेट, सरकार या सुविधा देणार

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांसाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा द्यायचा निर्णय घेतला आहे.

May 15, 2020, 07:53 PM IST

महाराष्ट्रात कसा असेल लॉकडाऊन ४, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आरोग्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांपुढे मांडले. 

May 15, 2020, 06:08 PM IST
Mumbai BJP MLA Ram Kadam Viral KEM Hospital Video And Critics On Maharashtra Governament PT1M20S

मुंबई । 'केईएमची अवस्था वाईट, सरकारला जाग येणार का?'

Mumbai BJP MLA Ram Kadam Viral KEM Hospital Video And Critics On Maharashtra Governament

May 15, 2020, 03:30 PM IST

मुंबईतील साई मंदिरातील १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा प्रभाव सतत वाढत आहे आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.  

May 15, 2020, 07:45 AM IST

१ लाख श्रमिकांसाठी धावली 'लालपरी'!

एसटीच्या लालपरीने गेल्या ६ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील १ लाख ६ हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे.

May 14, 2020, 11:41 PM IST

महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या हजाराच्या पार, एका दिवसात सर्वाधिक रुग्ण वाढले

महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे.

May 14, 2020, 10:01 PM IST

राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  

May 14, 2020, 03:00 PM IST
Nashik No Social Distance Follow In Market Area PT1M38S