महाराष्ट्र निवडणूक

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर

Vidhan Parishad Election: विधानसभा सदस्या कडून विधान परिषद सदस्यांना निवडून द्यायच्या अकरा जागांची निवडणूक आयोगातून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 

Jun 18, 2024, 01:51 PM IST

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.

May 7, 2024, 12:45 PM IST

उदय सामंताचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, मतदानाच्या दिवशीच कोकणात हायव्होल्टेज ड्रामा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे. रत्नागिरी सिंधदुर्ग मतदार संघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. 

May 7, 2024, 11:11 AM IST

राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. 

Jan 30, 2024, 08:44 AM IST

महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक

Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.

Jan 29, 2024, 02:40 PM IST

शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची भाजपची निती - संजय मंडलिक

'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे.'

Oct 28, 2019, 01:01 PM IST

दलित मतदार ठरवणार शिरूरचा खासदार?

शिरूर लोकसभा मतदार संघात दलित मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात याची उत्सुकता

Apr 4, 2019, 07:06 PM IST

भाजपा उमेदवार मनोज कोटक मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला

उत्तर पूर्व मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. 

Apr 4, 2019, 02:53 PM IST

राज्यात पंचरंगी लढत, कोणी कोठे मारली उडी?

शिवसेा-भाजप युती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.

Sep 27, 2014, 11:37 AM IST