एसटी भरतीत दुष्काळी भागातील तरुणांना संधी, कधी-कुठे कराल अर्ज...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या १२ जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध
Jan 15, 2019, 10:41 AM ISTसंभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी, दिला इशारा
खासादर संभाजी राजे - रामदास कदम वादात सकल मराठा समाजाची उडी घेतली असून कोल्हापुरात फिरु देणार नाही, असा इशारा दिला आहे.
Jan 9, 2019, 06:45 PM ISTसातारा । 'मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका'
सातारा : राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय. पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झालेय.
Dec 25, 2018, 08:00 PM ISTमराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे : पवार
राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका पवार यांनी व्यक्त केलेय.
Dec 25, 2018, 06:33 PM ISTसर्व समाजांचे आरक्षण रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका
ओबीसी आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत मोठा खुलासा झालाय.
Dec 21, 2018, 11:10 PM ISTराज्यात दिले गेले पहिले मराठा जात प्रमाणपत्र
महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
Dec 12, 2018, 10:12 PM ISTमराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सदावर्तेंवर कोर्टात हल्ला
कोर्टाच्या आवारातच सदावर्ते यांच्यावर हल्ला
Dec 10, 2018, 02:01 PM ISTमराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती नाही; पुढील सुनावणी १० डिसेंबरला
मराठा समाज आरक्षणविरोधात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील आणि मकरंद कर्णीक यांच्या खंडपीठाने तात्काळ स्थगिती न देता पुढील सुनावणी १० डिसेंबरला ठेवली आहे.
Dec 5, 2018, 05:38 PM ISTमराठा आरक्षणाविरोधात याचिका हा विरोधकांचा डाव - विनोद तावडे
न्यायालयात वकिलांची फौज उभी करण्याचं आश्वासन
Dec 3, 2018, 06:14 PM ISTमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका
Dec 3, 2018, 06:03 PM ISTमराठा आरक्षणामुळे थांबलेली 'मेगा भरती' लवकरच सुरू होणार
मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमतानं चर्चेविनाच मंजूर
Dec 1, 2018, 09:01 AM ISTया हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजले ? कोणते राहिले ?
मराठा आरक्षण याच एकमेव मुद्याभोवती हे अधिवेशन फिरत राहिले.
Dec 1, 2018, 08:36 AM IST