मराठा आरक्षण

मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

  मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे. 

Aug 8, 2018, 09:44 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

हिंसक आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची लवकर सुनावणी

Aug 7, 2018, 09:28 AM IST

मराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Aug 6, 2018, 02:30 PM IST

धुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद

 खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 6, 2018, 01:33 PM IST

मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद

 काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.

Aug 6, 2018, 09:22 AM IST

...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!

कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

Aug 6, 2018, 08:49 AM IST

मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन

सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

Aug 6, 2018, 08:28 AM IST
PT2M42S
PT39S

धुळे । मराठा आंंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 5, 2018, 02:29 PM IST
PT32S

मराठा क्रांती मोर्चा: समन्वय समितीची आज पुण्यात बैठक

आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2018, 09:50 AM IST

पाकिस्तानच्या जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी : शरद पवार

भारत - पाकिस्तान संबंधाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेय. 

Aug 4, 2018, 11:42 PM IST

मराठा आरक्षण मुद्द्यात खासदार छत्रपती संभाजीराजेंची समन्वयकाची भूमिका

 समन्वयकाची भूमिका निभावणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय.

Aug 4, 2018, 03:56 PM IST