मन्नत

दीपिका-रणवीर होणार शाहरुख खानचे शेजारी, 100 कोटींचे आलिशान घर तयार, लवकरच होणार शिफ्ट?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे त्यांच्या नवीन घरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 

Jan 8, 2025, 02:52 PM IST

B'day Special : दीर्घायुषी हो... शाहरुखसाठी चाहत्यांची 'मन्नत'

वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पाहिली शाहरुखची पहिली झलक 

Nov 2, 2019, 07:59 AM IST

किंग खानच्या वाढदिवसासाठी असा सजला 'मन्नत'

मन्नतचे हे फोटो पाहाच...

Oct 30, 2018, 03:24 PM IST

'मन्नत'वर 'दहीहंडी' फोडली म्हणून शाहरुखविरुद्ध फतवा जारी

'इस्लाममध्ये इतर धर्मातील उत्सव साजरे करण्यावर बंदी'

Sep 8, 2018, 12:01 PM IST

शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर फेरीवाल्यांची गर्दी

शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर फेरीवाल्यांची गर्दी

May 18, 2017, 11:43 PM IST

किंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो!

बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय. पाहा अलिशान थाट 

Mar 11, 2016, 12:20 PM IST

रॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका

ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.

Feb 6, 2015, 11:01 AM IST

शाहरुख खानच्या `मन्नत`मधील आग आटोक्यात

गुरूवारचा दिवस अग्नितांडवाचाच दिवस ठरलाय... बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट सोबतच किंग खान शाहरुखच्या `मन्नत` या बंगल्यात ही आग लागली. लवकरच ही आग आटोक्यात आली. त्यामुळं सुदैवानं आगीत कोणालाही हानी झालेली नाही.

Nov 22, 2013, 08:57 AM IST

किंग खान करतोय डबल सेलिब्रेशन...

किंग खान शाहरुखसाठी यंदाची ईद डबल सेलिब्रेशनची ठरलीय. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिली तर येत्या तीन दिवसांत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असंच चित्र सध्या दिसू लागलंय.

Aug 11, 2013, 11:52 PM IST

सलमान- शाहरुख `पक्के शेजारी`!

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. पण आता सलमान खान शाहरुखच्या जवळ जाणार आहे. मनाने नाही... तर सलमान खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारच्याच इमारतीत घर घेत आहे.

Apr 8, 2013, 07:32 PM IST