मनोहर जोशी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manohar Joshi: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. 

Feb 23, 2024, 06:21 AM IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आला आहे.  हिंदूजा रुग्णालयात आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जोशींची प्रकृती गंभीर आहे. 

Feb 22, 2024, 10:20 PM IST

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई; 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Who Is Sharvari Wagh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. कतरिनाची जाऊबाई हिनेदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 16, 2023, 07:14 PM IST

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरे यांनी केली विचारपूस

Manohar Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

May 23, 2023, 01:49 PM IST
Shiv Sena Leader Neelam Gohe On Manohar Joshi Remarks PT1M16S

मुंबई | मनोहर जोशी यांचं ते मत वैयक्तिक - निलम गोऱ्हे

मुंबई | मनोहर जोशी यांचं ते मत वैयक्तिक - निलम गोऱ्हे

Dec 11, 2019, 01:55 PM IST
Mumbai Manohar Joshi On Sena BJP Alliances PT3M7S

मुंबई | शिवसेनेला त्याग करायला हरकत नाही - मनोहर जोशी

मुंबई | शिवसेनेला त्याग करायला हरकत नाही - मनोहर जोशी

Oct 31, 2019, 06:40 PM IST

शिवसेनेला एवढ्या जागा मिळतील; रावते-जोशींना विश्वास

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे.

Oct 21, 2019, 12:26 PM IST
Mumbai | Manohar Josi On Day Three Unmesh Joshi Arrives At ED Office For Inquiry PT2M7S

उन्मेष जोशींच्या ईडी चौकशीवर पिता मनोहर जोशी म्हणतात...

उन्मेष जोशींच्या ईडी चौकशीवर पिता मनोहर जोशी म्हणतात... 

Aug 21, 2019, 01:20 PM IST
Mumbai Manohar Joshi Son Unmesh Joshi Summoned By ED PT5M5S

मुंबई | मनोहर जोशींचे पूत्र उन्मेष जोशींची ईडीकडून चौकशी

मुंबई | मनोहर जोशींचे पूत्र उन्मेष जोशींची ईडीकडून चौकशी

Aug 19, 2019, 11:40 AM IST

मनोहर जोशींचे पूत्र उन्मेष जोशींची ईडीकडून चौकशी

लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव आहेत उन्मेष जोशी.

Aug 19, 2019, 11:39 AM IST

VIDEO : नारायण राणेंच्या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांचं प्रत्यूत्तर

'जाब विचारण्यासाठी समोरचा माणूस सुशिक्षित असावा लागतो, निदान गुंड तरी नसाव अशी अपेक्षा असते' अशा शेलक्या शब्दांत जोशींनी नारायण राणेंना टोला हाणलाय

May 8, 2019, 03:42 PM IST

शिवसेनेची स्वबळावर सत्ता येवू दे, मनोहर जोशींचं बाप्पांकडे मागणं

मनोहर जोशींच्या घरी बाप्पाचं आगमन

Sep 13, 2018, 04:27 PM IST

तर शिवसेनेमध्ये या! मनोहर जोशींची काँग्रेसच्या या नेत्याला ऑफर

काँग्रेसमध्ये जमत नसेल तर शिवसेनेत या

May 1, 2018, 11:15 PM IST