पक्षादेश डावलून मनसे नगरसेविकेचं मतदान
Apr 10, 2016, 11:55 AM ISTमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन
मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.
Apr 9, 2016, 11:50 PM ISTमनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक
मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक
Apr 9, 2016, 04:42 PM ISTमनसे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले याला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
Apr 9, 2016, 03:35 PM ISTमुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.
Apr 9, 2016, 02:56 PM IST'एकही भूल कमल का फूल'
शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीका केली.
Apr 8, 2016, 10:21 PM ISTराज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
राज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
Apr 8, 2016, 10:04 PM ISTवेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार
वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार
Apr 8, 2016, 10:02 PM ISTतोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज
तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज
Apr 8, 2016, 10:02 PM ISTराज ठाकरेंचा ओवेसींना इशारा
शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 'भारत माता की जय'च्या मुद्द्यावरून भाजप, ओवेसी आणि बाबा रामदेवांवरही टीका केली.
Apr 8, 2016, 09:51 PM ISTतुकडे करायला महाराष्ट्र केक वाटला का ?
शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अखंड महाराष्ट्राचा सूर आळवला.
Apr 8, 2016, 09:28 PM ISTशिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले
गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
Apr 8, 2016, 09:10 PM IST