मनसे

मुलुंडमध्ये मनसेच्या संकल्पनेतील स्वातंत्र्यदिन

देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा उत्साहात साजरा करणार आहे. 'माझी पाच मिनिटं, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या संकल्पनेअंतर्गत मुलुंडमधे मनसेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत. 

Aug 11, 2016, 10:27 PM IST

ठाण्यात मनसेची नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. त्यानुसार नागरिकांना मोफत सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मोहीम पक्षाच्या कार्यकत्यांनी सुरु केली आहे. ठाण्यात मनसेने नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा सुरु केली आहे. 

Aug 11, 2016, 10:16 PM IST

मनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक, परीक्षा केली रद्द

 राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. इंग्रजीतून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.

Aug 6, 2016, 10:16 PM IST

निकृष्ठ रस्त्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक, कंत्राटदाराला बदडलं

मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे.

Jul 8, 2016, 04:48 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर मनसेचं आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.

Jul 2, 2016, 04:45 PM IST

राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना भावनिक साद

पनवेलमधील एका रिसॉर्टवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं तीन दिवसांचं शिबीर झालं.

Jul 1, 2016, 09:44 PM IST

मनसेला लागले मनपा निवडणुकीचे वेध

मनसेला लागले मनपा निवडणुकीचे वेध

Jun 22, 2016, 10:21 PM IST

शिवसेना आणि मनसेने इतिहास चाळावा - श्रीहरी अणे

विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात गुजरात, तमिळनाडू, ओडिशापर्यंत मराठ्यांचे राज्य होते, असे  अणेंनी म्हटले आहे.

Jun 19, 2016, 04:20 PM IST

मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड

महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय.

Jun 11, 2016, 11:34 PM IST

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Raj Thackeray Meets CM Devendra Fadnavis. Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage. For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 9, 2016, 04:17 PM IST