मनसे

मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

Sep 24, 2016, 06:27 PM IST

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय. 

Sep 23, 2016, 01:26 PM IST

पाकिस्तानी कलाकारांनो 48 तासांत देश सोडा अन्यथा...

उरी येथील हल्ला आणि यूनोमध्ये पाकिस्ताननं भारतावर केलेल्या आरोपांनंतर मनसेनं पाकिस्तानी कलावंतांना धमकी दिलीये.. 

Sep 23, 2016, 11:39 AM IST

मुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार

मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.

Sep 16, 2016, 04:58 PM IST

राज ठाकरे यांचा पुतळा विदर्भवादी नेत्यांनी जाळला

मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. महात्मा गांधी चौकात विदर्भवादी नेत्यांनी हे आंदोलन केले. 

Sep 14, 2016, 07:03 PM IST

मनसेचा मुंबईत राडा, वेगळ्या विदर्भाबाबतची पत्रकार परिषद उधळून लावली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विदर्भवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषदेत धडक मारत राडा केला. ही पत्रकार परिषद उधळून लावली.

Sep 13, 2016, 08:53 PM IST

कपिल शर्माच्या घरावर मनसे कार्यकर्ते धडकलेत

कॉमेडियन कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा डाव फसला. शुक्रवारी रात्री उशीरा कॉमेडियन कपिल शर्माला लक्ष्य करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Sep 10, 2016, 09:26 AM IST

माफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा

कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.

Sep 9, 2016, 07:13 PM IST