मनसे

'छोटा भाऊ म्हणून युतीसाठी अजूनही तयार'

छोटा भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युतीसाठी अजूनही तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही

Jan 30, 2017, 06:42 PM IST

धंगेकर काँग्रेसमध्ये पण 'दंगे' भाजपमध्ये...

मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय. 

Jan 30, 2017, 05:41 PM IST

मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Jan 30, 2017, 04:21 PM IST

राज ठाकरेंची टाळी उद्धवनी फेटाळली

 मुंबई महापालिकेसाठी मनसेनं देऊ केलेली टाळी उद्धव ठाकरेंनी फेटाळली आहे.

Jan 30, 2017, 04:05 PM IST

शिवसेना-मनसेमध्ये खलबतं, बाळा नांदगावकर मातोश्रीवर

भाजपसोबतची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये खलबतं सुरु झाली आहेत.

Jan 29, 2017, 07:24 PM IST

राज-उद्धव एकत्र येण्याच्या बातमी मागचं राजकारण

 महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पण या बातम्या विनाकारण भाजपकडून पेरल्या जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

Jan 27, 2017, 08:11 PM IST