मनसे

राजाला साथ द्या...चा व्हिडिओ रिलीज

 मागील कार्यकर्त्यामेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे निवडणूक गीत सादर केले. यावेळी सर्वांना ठेका धरायला लावणारे ही गीत असून मेळावा संपल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मुखावर होते. 

Feb 10, 2017, 08:19 PM IST

मनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...

 सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 

Feb 10, 2017, 07:06 PM IST

नाशिकमध्ये मनसेची खेळी, शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी अशी युती

महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेने काही प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरु आहे. 

Feb 9, 2017, 06:40 PM IST

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

Feb 9, 2017, 02:59 PM IST

नाशिकमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांची अग्निपरिक्षा

नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागलीय. उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारामध्ये गुंतलेत. मात्र साऱ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे.

Feb 9, 2017, 01:13 PM IST

नाशिकमध्ये मनसेचे ८५ टक्के नवखे उमेदवार

गेल्या पाच वर्षांत महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसेला राजकीय अनुभव असलेले उमेदवार मिळू शकलेले नाहीत. यंदा महापालिका निवडणुकीत घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ८५ टक्के चेहरे हे नवखे आहेत.

Feb 8, 2017, 04:02 PM IST

नाशिकमध्ये मनसेच्या ताफ्यात 85% नवे चेहरे

नाशिकमध्ये मनसेच्या ताफ्यात 85% नवे चेहरे 

Feb 8, 2017, 02:31 PM IST

मुंबईत मनसेनं दिला सगळ्यात छोटा उमेदवार

निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेयत. 

Feb 5, 2017, 09:46 PM IST

उंची कमी असली, तरी कामाची तळमळ मोठी

निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेयत. पण आज आपण असा उमेदवार पहाणार आहोत ज्याची उंची लहान असली तरी कामाची तळमळ मात्र मोठी आहे.  

Feb 5, 2017, 01:12 PM IST

शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची खेळी, अंकिता राणे रिंगणात

निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकारणातली ती कामाला लागली आहे. ठाण्यातील अंकिता राणेला रिंगणात उतरवून मनसेने जोरदार तयारी केली आहे. 

Feb 4, 2017, 04:45 PM IST