मनसे

दादरमध्ये भाजप-मनसेमध्ये राडा होता होता वाचला

दादर शिवसेना भवनासमोर असलेली जुनी कोहिनूर मिलची भिंत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.

Dec 23, 2016, 05:11 PM IST

कुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम

महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला  ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.

Dec 23, 2016, 01:48 PM IST

मुंबईत मनसे विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी

आगामी महापालिका निवडणुकीत मनसेत दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. दादर-माहीममध्ये याच प्रत्यय येण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

Dec 13, 2016, 08:07 PM IST

शाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला

अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे.

Dec 11, 2016, 07:54 PM IST

मनसेची अस्तित्वासाठी स्टंटबाजी, पिंपरी चिंचवडमधील राडा चर्चेत

 पिंपरी चिंचवड शहरात अस्तित्व संपत आलेल्या मनसेचे नाव पुन्हा चर्चेत आलं. पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगत शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यामुळं मनसेची ही अस्तित्वासाठी स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

Dec 9, 2016, 07:41 PM IST

राज ठाकरेंवर उमेदवार निवड परीक्षा रद्द करण्याची अशी वेळ का आली?

महापालिका निवडणुकीसाठी लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार निवडण्याचा अभिनव पायंडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा गुडाळला आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या शिफारसीवर उमेदवाराचे तिकीटाचे भवितव्य ठरणार आहे. 

Dec 9, 2016, 05:20 PM IST

निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Nov 27, 2016, 07:12 PM IST