मधुकरराव पिचड यांचे निधन

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

Dec 6, 2024, 07:08 PM IST