मतदार संघ

शेतकऱ्याचा मृतदेह झोळीतून घेऊन जाण्याची वेळ, कामगार मंत्र्यांच्या मतदार संघात रस्त्याची इतकी दुरावस्था

Sangli farmers Dead body:  रस्त्या अभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगावे लागल्या आहेत. 

May 19, 2024, 06:54 AM IST

Coronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.

Jun 1, 2020, 09:38 AM IST

खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून युतीला झटका

 भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

Oct 4, 2019, 07:29 AM IST

पक्षांतरावर बोलणं टाळा- संजय राऊत

पक्षांतराविषयीच्या चर्चेवर ते त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 

Sep 1, 2019, 10:30 AM IST

मोदींच्या वाराणासीवर मोठ्या हल्ल्याचं सावट; 'ही' दहशतवादी संघटना तळ ठोकण्याच्या तयारीत

तळ ठोकण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून हालचाली सुरु 

Aug 28, 2019, 09:45 AM IST

उद्या चौथ्या टप्प्यात राज्यात 17 मतदार संघात मतदान

 चौथ्या टप्पा हा राज्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि मतदानाचा अखेरचा टप्पा असेल. 

Apr 28, 2019, 11:02 AM IST

खासदार सावंत आणि देवरांनी प्रचारासाठी कंबर कसली, दक्षिण मुंबईचा कौल कोणाला ?

दक्षिण मुंबईचे मतदार कुणाला कौल देतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 25, 2019, 10:23 AM IST

Loksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'

भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता 

Mar 17, 2019, 11:32 AM IST

VIDEO : 'अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवू'

शिरुरमध्ये राजकारण तापलं, कोल्हेंविरोधात प्रचंड असंतोष

Mar 16, 2019, 01:40 PM IST

एका क्लीकवर शोधा मतदार यादीतील तुमचे नाव !

मतदान यादीतील नावाची तपासणी करण्यासाठी नागरिकांना कामावर रजा घ्यावी लागते.

Jan 25, 2019, 12:24 PM IST

रायबरेली : नाव मोठं लक्षण खोटं...

रायबरेली आणि अमेठी दोन्ही शहरांची नावे डोळ्यांसमोर आली का आठवतो गांधी घराण्याचा गड... 

Mar 5, 2017, 09:49 PM IST