मंत्री

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं... 

Oct 21, 2016, 02:28 PM IST

वाहतूक कोंडीनं जेव्हा मंत्र्यांनाच पायी जावं लागतं...

ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

Oct 21, 2016, 08:39 AM IST

पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होतात - राजकुमार बडोले

पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होतात - राजकुमार बडोले 

Oct 15, 2016, 12:55 PM IST

पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होतात - राजकुमार बडोले

सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया दिलीय खुद्द सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी...

Oct 15, 2016, 11:26 AM IST

पंतप्रधानांना हवीय प्रत्येक मंत्र्याकडून 'आयडियाची कल्पना'

मोदी सरकारमधल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला आता आपली शक्कल लढवावी लागणार आहे. कारण, पंतप्रधान मोदींचेच तसे आदेश दिलेत. 

Oct 6, 2016, 10:53 PM IST

'तर मी मंत्री झालो असतो'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. 

Sep 2, 2016, 09:01 PM IST

'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'

मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Aug 8, 2016, 05:57 PM IST

नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Aug 8, 2016, 05:19 PM IST

आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

Aug 5, 2016, 11:45 AM IST