मंत्री

ऊसाच्या भावावरून मंत्र्यांमध्ये एकवाक्यताच नाही

ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. 

Nov 2, 2017, 05:08 PM IST

'घोटाळेबाज भाजप' पुस्तकाशी शिवसेनेचा संबंध नाही, सेनेचा बाण भात्यात

भाजप मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या पुस्तिकेचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच शिवसेनेनं या प्रकरणातून आपली जबाबदारी झटकण्यास सुरुवात केलीय. 

Nov 2, 2017, 02:46 PM IST

'२५-१५ मंत्री' म्हणून माझी ओळख

गोपीनाथ मुंडे यांनी काही केलं की ते प्रसिद्ध होत असे.

Oct 28, 2017, 07:25 PM IST

... तर मंत्र्यांच्या घरात घुसू - आमदार बच्चू कडू

मुंबईतील एलफिन्स्टन दुर्घटनेतील मृत आणि कीटकनाशक फवारणीत मृत शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारनं दुजाभाव केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. कीटकनाशक फवारणीत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीआधी १०  लाख रुपये मदत जाहीर न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी करु असा इशाराही कडू यांनी दिलाय.

Oct 10, 2017, 04:06 PM IST

'जीआर'मध्ये बदल करून मंत्र्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती

'जीआर'मध्ये बदल करून मंत्र्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती

Sep 7, 2017, 10:02 PM IST

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुखांसमोरच मंत्री-जिल्हाप्रमुखांमध्ये खडाजंगी

Aug 18, 2017, 04:02 PM IST

वीज गेल्याने 'या' मंत्र्याने दिला राजीनामा

आपल्या येथे घरातील वीज जाणं म्हणजेच बत्ती गुल होण्यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. पण, एका ठिकाणी घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Aug 16, 2017, 08:45 PM IST