महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं चित्र काय?
गुजरात राज्य दूध उत्पादनामध्ये पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात का पिछाडीवर पडतोय? महाराष्ट्रातल्या दूध उत्पादनाचं नेमकं काय चित्र आहे
Feb 8, 2013, 08:21 PM ISTकारकुनाकडे ४० कोटींचा खजिना!
एका कारकूनाकडे पैशाचं घबाड सापडलंय. हा कारकून आहे मध्यप्रदेशातील. त्याच्याकडे सापडली आहे, एक कोटी, दोन कोटी, दहा कोटी नाही तर तब्बल ४० कोटी रूपयांची संपत्ती.
Feb 5, 2013, 08:39 PM ISTबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे. एसआयटीनं याबाबतचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.
Feb 4, 2013, 07:24 PM ISTपाटण्यात अण्णांची साद, पण थंड प्रतिसाद
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशव्यापी दौ-याला आजपासून पाटण्यात सुरुवात झाली खरी मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही.
Jan 30, 2013, 11:31 PM ISTभ्रष्ट अधिकाऱ्यांनो! परत या!
पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्या एका आदेशाने सध्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा आदेश आहे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा...
Jan 28, 2013, 05:49 PM ISTआमिर खानही झाला नाराज नंदींच्या वक्तव्यावर
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही नंदी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराला स्वतः ती व्यक्तीच जबाबदार असते, असं सांगत आमीर खानने भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे.
Jan 27, 2013, 01:04 PM ISTलाच घेऊन जेलर करतो कैद्यांना फरार व्हायला मदत
तुरुंगात असलेल्या कैद्यांना पॅरोलवर बाहेर असताना फरार राहण्यासाठी, जेलरच लाच घेत असल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आलाय.
Jan 23, 2013, 11:06 PM IST३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!
भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.
Jan 18, 2013, 07:23 PM ISTमुंबईकरांच्या डोळ्यांत महापालिकेची`धूर`फेक!
सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह गेल्या वर्षभरात ५० जणांचा बळी घेणाऱ्या डेंग्यु आणि मलेरियाच्या मच्छरांची मुंबईकरांवर दहशत आहे. या डासांचा नायनाट करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी प्रत्यक्षात मनपाची यंत्रणा मुंबईकरांच्या डोळ्यात कशी धूळफेक करत आहे याचं वास्तव झी २४ तासनं पुढं आणलंय....
Jan 17, 2013, 06:21 PM ISTशिक्षण खात्याचा वेग.. ७०० तासांच्या सीडीज तपासल्या ७२ तासांत!
राज्य सरकारच्या शिक्षण खात्यानं एक अनोखा विक्रम केलाय. मूल्यमापनाद्वारे निवड करायच्या ७०० तासांच्या शैक्षणिक सीडीज् अवघ्या ७२ तासांमध्ये तपासण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर या मूल्यमापनाचे निकषही हास्यास्पद आहेत. तसंच योजनेच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
Jan 7, 2013, 08:40 PM ISTहे `पाप` मनसेचं की तत्कालीन सत्ताधाऱ्यांचं?
नाशिक महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा संशयाचे वारे घोंगाऊ लागलेत. यावेळी निमित्त ठरलंय ते घंटागाडी प्रकल्पाचं. महापालिकेच्या दोन खात्यातल्या आकडेवारीत कोट्यवधीची तफावत असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करतायत. तर हे तत्कालीन सत्ताधा-यांचं पाप असल्याचं मनसे म्हणतेय.
Jan 3, 2013, 09:21 PM ISTभ्रष्टाचारापुढे लादेननेही टेकले होते हात
जगभरात दहशत पसरवणारा अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानात लाच देऊन काम करावं लागल्याचं त्याच्या रोजनिशीतून समोर आलं आहे. भ्रष्टाचारासमोर दहशतवादालाही हात टेकावे लागलं असल्याचं हे एक उदाहरण मानता येईल.
Dec 27, 2012, 05:32 PM ISTपाकिस्तान भ्रष्टाचारात भारताच्या पुढे
चीनलाही भारताने आता भ्रष्टाचारामध्ये मागे टाकलं आहे. मात्र भारताशेजारील तुलनेने लहान असणऱ्या पाकिस्तानात भारताहूनही जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Dec 5, 2012, 06:48 PM ISTअण्णा हजारे यांची नवी टीम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.
Nov 11, 2012, 09:43 AM ISTकेजरीवाल आज कुणाची करणार `पोल खोल`?
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल हे आज पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर नवा खुलासा करण्यासाठी तयार झाले आहेत. बुधवारी त्यांनी ट्विट केलं, “आज नवीन खुलाशासाठी तयार राहा. आजचा आरोप खूप मोठा असू सकतो.”
Oct 31, 2012, 11:00 AM IST