'सेंट्रल जेल'चा 'करोडपती' अधिकारी
इंदूरच्या सेंट्रल जेलचे अधिक्षक असणाऱ्या पी.बी. सोमकुंवर यांच्या इंदूर आणि भोपाळ येथील घरांवर घालण्यात आलेल्या छाप्यांमधून कोट्यावधी रुपयांची संमत्ती हस्तगत करण्यात आली आहे. हे धाडसत्र अद्याप चालूच आहे.
Mar 1, 2012, 01:22 PM ISTमहाघोटाळा उघड होऊनही न्याय अजून नाहीच
ळे जिल्ह्यात NRHMमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येऊन वर्ष उलटलं, तरी याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं धैर्य जिल्हा परिषदेकडून दाखवण्यात आलेलं नाही.
Feb 8, 2012, 12:45 PM ISTपुण्याच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर ?
पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापौर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठान'नं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर महापौरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
Jan 24, 2012, 10:52 PM ISTकारकुन लबाड, कमावलं कोट्यावधींचं घबाड
मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात पालिकेच्या आणखी एका क्लर्कच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती सापडली आहे. लोकायुक्तांच्या टीमनं कैलास सांगटे नावाच्या कारकुनाच्या घरी छापा टाकला तेव्हा आतापर्यंत त्यांना पाच कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.
Jan 12, 2012, 06:21 PM ISTमहापौर बहल यांची पुन्हा 'कोंबडी पळाली'
पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल अडचणीत आले आहेत. महिला बचत गटांच्या नावाखाली अनुदान लाटण्याच्या प्रकरणात महापौरांचाही समावेश असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेनं केला आहे.
Jan 12, 2012, 12:02 AM ISTआणखी एक पोलीस लाच घेताना अटक
सांगलीत जिल्हा अधिकारी कार्यालयातल्या लाचखोर विशेष कार्यकारी दंडाधिकारी भूपाल कांबळेला ४०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्य़ात आलीय.
Dec 6, 2011, 05:46 AM ISTपुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी
पुण्यातील बीआरटी प्रकल्प सपशेल अपयशी ठरलाय. कात्रज- स्वारगेट- हडपसर मार्गावर सुरु करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय राज्य सरकारच्या अंदाज समितीच्या व्यक्त केलाय.
Dec 3, 2011, 05:58 PM ISTस्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ वा
स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ व्या क्रमांकावर आहे. तर गेल्यावर्षीच्या क्रमांकापेक्षा ११ क्रमांकांनी भारत खाली गेलाय.
Dec 2, 2011, 10:57 AM ISTबेदींना उपरती, करणार 'निधी'ची परती !
टीम अण्णांच्या सदस्य असणाऱ्या किरण बेदींनी 'इकॉनॉमी क्लास' ने करून वाचवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले असल्याच्या प्रकरणावर किरण बेदींनी घेतलेले पैसे लवकरच चेकद्वारे पैसे परत करणार आहे, असे बेदी यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.
Oct 24, 2011, 11:42 AM IST