मुंबई वाहतूक पोलीस विभागात असा चालतो कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:59 PM ISTमुंबई वाहतूक पोलीस विभागात असा चालतो कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार!
वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार कसा चालतो, याचा गौप्यस्फोट एका वाहतूक पोलिसानेच केला आहे.
Jan 6, 2017, 07:06 PM ISTमुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय.
Jan 2, 2017, 10:33 PM ISTनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप
सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.
Dec 31, 2016, 07:18 PM IST'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.
Dec 29, 2016, 06:06 PM IST'खिल्ली उडवण्यापेक्षा आरोपांना उत्तर द्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवण्यापेक्षा केलेल्या आरोपांना उत्तरं द्यावीत असं थेट आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Dec 22, 2016, 05:20 PM ISTआदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचा कारभार पुन्हा वादात
आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आधी रेनकोट खरेदी, नंतर स्वेटर खरेदी यातल्या घोटाळयांनंतर, आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोव-यात सापडलं आहे.
Dec 20, 2016, 06:32 PM ISTनरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.
Dec 14, 2016, 04:38 PM ISTबिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
Nov 12, 2016, 09:47 AM ISTमोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2016, 11:48 AM ISTअसदुद्दीन ओवेसींची मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० नोट चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. ते जालन्यात बोलत होते.
Nov 9, 2016, 03:02 PM ISTमोदींच्या घोषणेनंतर लोकांची ज्वेलर्सच्या दुकानात झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:48 PM IST500, 1000च्या नोटा संपवण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:47 PM ISTमोदींचा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:46 PM ISTमोदी सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेस साशंक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:45 PM IST