'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट'
शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.
Oct 13, 2016, 07:10 PM ISTभ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात अँटी करप्शन ब्युरो असमर्थ
भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात अँटी करप्शन ब्युरो असमर्थ ठरत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 10 वर्षांत एसीबीनं केवळ चार प्रकरणात कारवाई केलीय. त्यामुळे एसीबीच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sep 21, 2016, 07:46 PM ISTभ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अपयशी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 06:12 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणता आणता भाजपची डोकेदुखी वाढली
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची वर्णी लागली. पण भाजपला फायदा करण्याऐवजी आयुक्तांनी भाजपची कोंडी केली आहे.
Sep 20, 2016, 10:49 PM ISTलखनऊ: प्रजापतींवर भ्रष्टाचारांचे आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 02:53 PM ISTकपील शर्मावर गायक अभिजीत भडकला
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 11:29 PM ISTबीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 07:51 PM ISTमाफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा
कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
Sep 9, 2016, 07:13 PM ISTबीएमसी लाच प्रकरणाबद्दलचं ट्विट कपीलच्या अंगाशी
कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2016, 04:02 PM ISTकिरीट सोमय्यांनी फोडली भ्रष्टाचाराची हंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:15 PM ISTअर्जुन खोतकर यांनी राखीव मैदान हडप केले : मेनन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 07:46 PM ISTखडसेंनी दिले भ्रष्टाचारांच्या आरोपांना खडसावून उत्तर
विधीमंडळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जोरदार चर्चा रंगली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही या चर्चेत भाग घेतला. यावेळी खडसेंनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोड़ून काढले.
Jul 21, 2016, 08:03 PM ISTभ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ खडसेंचं विधानसभेत उत्तर
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ खडसेंचं विधानसभेत उत्तर
Jul 21, 2016, 07:19 PM ISTकांद्यानं केला काँग्रेसच्या प्रदर्शनाचा वांदा
राज्यातील सत्तेत असलेल्या भाजप सेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रदर्शन कांग्रेसने भरवलं होतं.
Jul 18, 2016, 11:47 PM ISTभाजप मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचं काँग्रेसनं भरवलं प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:52 PM IST