भूत

जगभरातला सगळ्यात खतरनाक सेल्फी

सोशल नेटवर्किंगवर सध्या एका दाम्पत्याचा सेल्फी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Mar 31, 2016, 04:55 PM IST

सीसीटीव्ही कैद झाली भुताची हालचाल, हा व्हीडिओ पाहून भीतीचा गोळा येईल?

तुम्ही हा व्हीडिओ पाहून हैरान व्हाल. रशियातील मास्कोत एका रिकाम्या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भुताची हालचाल कैद झालेय.

Mar 17, 2016, 03:11 PM IST

भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण

देहू रोड इथे भूत काढण्याच्या नावाखाली एका महिलेला मांत्रिकाने अमानुष मारहाण केलीय. देहू रोड पोलिसांनी जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार याविरोधात कारवाई केली आहे.

Mar 15, 2016, 01:26 PM IST

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर भुतांच्या गंमती..! व्हायरल

झी मराठी वाहिणीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काहींनी विरोध केला. मात्र, मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. तरीही सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल होत आहेत.

Mar 5, 2016, 04:00 PM IST

कॅमेऱ्यात सापडली भूतं? अशी भयंकर दृश्यं तुम्ही पाहिली नसतील!

भूत आहे किंवा नाही, हा अनेकांचा चर्चेसाठीचा आवडीचा विषय... कुणी भूत पाहिल्याचा दावा करतं तर कुणी भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचं सांगतं.

Feb 5, 2016, 08:27 PM IST

#Ghost असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

येथे एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या शोरुमध्ये आरसा आहे. मात्र, या आरश्यात अनेकांचे प्रतिबिंब दिसते. मात्र, एका तरुणाचे दिसत नाही. असे म्हटले जाते की, भूताचे प्रतिबिंब दिसत नाही.

Feb 5, 2016, 12:59 PM IST

VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालाय अद्भूत शक्तीचा वास!

भुता-खेतांच्या अनेक कथा तुम्ही एव्हाना ऐकल्या असतील... पण, तुमचा या कथा-कहाण्यांवर विश्वास बसला नसेल... पण, आता मात्र असं काही घडलंय ज्यामुळे तुम्ही भुतं असतात की नसतात? या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार कराल.

Feb 3, 2016, 03:58 PM IST

पाहा व्हिडिओ: जेव्हा लाइव्ह TV शोमध्ये दिसलं 'भूत'?

काय तुम्ही लाइव्ह टीव्ही शोमध्ये 'भूत' पाहिलं आहे का?

Jan 7, 2016, 07:17 PM IST

'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा!

एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर... 

Nov 14, 2015, 09:59 PM IST

अबब! हायवेवर बससमोर आलं भूत, व्हॉट्स अॅपवर फोटो वायरल

राजस्थानमध्ये उदयपूरकडे जाणाऱ्या हायवेवर भूत पाहिल्याचा दावा केला गेलाय. आठवड्यापासून व्हॉट्स अॅप ग्रुपवर या 'भूताचे' फोटो शेअर केले जात आहेत. 

Sep 6, 2015, 01:02 PM IST

कारला भुताने घेरलं पण....

या जगात भूत, चेटकीण असं काहीही नसतं, पण तुम्ही भूत होण्याचं नाटक जरी गेलं, तरी तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Aug 4, 2015, 02:09 PM IST

सोशल मीडियावर पॉल वॉकरचं भूत 'वायरल'!

हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.

Apr 15, 2015, 04:23 PM IST

भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Apr 4, 2015, 08:00 PM IST

भुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.

Jan 27, 2015, 10:49 AM IST