डोबिंवलीत प्रिंटींग प्रेसला भीषण आग

डोबिंवलीतील खांबालपाडा भागातील गोपाळ प्रिंटींग प्रेसला भीषण आग

Updated: Jan 1, 2017, 06:14 PM IST
डोबिंवलीत प्रिंटींग प्रेसला भीषण आग title=

ठाणे : डोबिंवलीतील खांबालपाडा भागातील गोपाळ प्रिंटींग प्रेसला भीषण आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या.

जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून मोठ्या प्रमाणात प्रिंटींग प्रेसचं नुकसान झालंय. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पाहा व्हिडिओ