दूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
सरकारने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा ९ मे रोजी गाई गुरांसह मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.
May 5, 2018, 03:51 PM ISTदुधाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारने ग्राहकाला अनुदान द्यावं - शेट्टी
भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
May 4, 2018, 10:11 AM ISTहमीभावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूधवाटप
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.
May 4, 2018, 09:34 AM ISTदुधाच्या चढ्या किंमतीनं ग्राहक त्रस्त, उत्पादकांनाही भाव मिळेना
पुढचे सात दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करुन आंदोलनाला सुरुवात झालीय.
May 3, 2018, 07:00 PM ISTपिकपाणी - जालना - फळांना भाव मिळेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 06:46 PM IST