भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ
पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे.
Aug 21, 2015, 09:39 AM ISTसोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ
सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला.
May 7, 2015, 10:54 AM ISTपेट्रोल - डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झालीय.
Feb 28, 2015, 06:53 PM ISTकांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले
कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.
Nov 6, 2013, 03:57 PM ISTदिवाळीत सोनं खरेदीचा बेत? खिसा भरलेला ठेवा...
यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2013, 04:07 PM ISTऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दराच्याही झळा!
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव सातत्यानं वाढतातच आहेत. मात्र, अजून दोन ते तीन आठवडे या वाढलेल्या दरानंच ग्राहकांना कांदा खरेदी करावा लागणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय
Oct 23, 2013, 05:12 PM ISTकमी नाही तर वाढले पेट्रोलचे दर!
पेट्रोलची किंमत कमी होणार अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, घडलंय उलटचं... पेट्रोलची किंमत कमी झाली नाहीच पण ती वाढलीय.... पेट्रोल पुन्हा एकदा १.६३ रुपयानं महागलंय.
Sep 14, 2013, 09:06 AM ISTसोन्यानं गाठली बत्तीशी!
एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्यानं मात्र बत्तीशी गाठलीय. सोन्यानं रेकॉर्ड करत ३२ हजार ५२६ एवढा भाव खाल्लाय.
Aug 27, 2013, 01:11 PM ISTमाणिकरावांची कांदा विक्री, तळमळ की स्टंट?
कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे.
Aug 13, 2013, 11:41 PM ISTकांदा सर्वसामान्यांना रडवणार!
येत्या काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशीच चिन्हं आहेत. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी झालंय.
Jun 6, 2013, 06:54 PM IST