भाववाढ

ऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

Oct 27, 2020, 08:37 PM IST

अमेरिका-इराण युद्धाचा भारतावर असा होऊ शकतो थेट परिणाम

कच्च्या तेलाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं किंमतीत सतत वाढ होत जाताना दिसतेय

Jan 8, 2020, 08:10 AM IST

कोल्हापूरचा नादखुळा, मटण दरवाढीवर निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समिती

 कोल्हापुरातल्या मटण दरावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे. 

Dec 3, 2019, 08:38 AM IST
Kolhapur Mutton Price PT3M7S

कोल्हापूर : तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासाठी भन्नाट आंदोलन

कोल्हापूर : तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासाठी भन्नाट आंदोलन

Dec 1, 2019, 11:25 PM IST

संतापलेल्या कोल्हापूरकरांचं तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासाठी भन्नाट आंदोलन

अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हा कोल्हापूरकरांचा पिंड आहे... 

Dec 1, 2019, 06:09 PM IST

सोन्याला आणखी झळाळी, सोन्याला सोन्याचे दिवस

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या बाजारात मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत सोन्याचा भाव 10 ग्राममागे 145 रूपयांनी वाढला.

Oct 14, 2019, 07:26 PM IST

लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ

सौदी अरामकोवर ड्रोनने झालेल्या हल्ल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही झाला आहे.

Sep 20, 2019, 01:00 PM IST

पाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा

मधुरा सुरपूर यांनी पारंपारिक दागिन्यांचा घेतलेला आढावा.

Apr 18, 2018, 06:17 PM IST

गुंतवणुकदारांच्या प्रिय 'सोन्याचे भाव वाढले'

सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम 85 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं 31 हजार 835 रुपयांवर पोहचलाय.

Mar 26, 2018, 05:53 PM IST

सोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?

उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. 

Sep 4, 2017, 04:01 PM IST

दक्षिण मुंबईतील पार्किंगचे भाव चौपट वाढले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:20 PM IST