भारत

चीनमधून भारतात १०००पेक्षा जास्त कंपन्या येण्यास उत्सुक, या राज्यांत गुंतवणूक?

चीनमधून भारतात १०००पेक्षा जास्त कंपन्या येण्यास उत्सुक 

Apr 22, 2020, 11:34 AM IST

कोरोनाची लक्षणं नसूनही कोरोना पॉझिटिव्ह?

भारतात कोरोना व्हायरसच्या 80 टक्के रुग्णांना यातील लक्षणं आढळत नाहीत.

Apr 21, 2020, 10:16 PM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर; गेल्या २४ तासांत १३३६ नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांत 705 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. 

Apr 21, 2020, 05:33 PM IST

राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव, देशात २४ तासांत १५४० नवे रुग्ण

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला.  

Apr 21, 2020, 10:10 AM IST

कोरोनाचं संकट संपताच चीनला बसणार मोठा धक्का, भारताला होणार मोठा फायदा

कोरोनामुळे चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता

Apr 21, 2020, 09:06 AM IST

कोरोना व्हायरसची बदलेली लक्षणं, सरकारपुढे मोठं आव्हान

देशामध्ये कोरोना व्हायरसच्या बदलेल्या लक्षणांमुळे सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

Apr 20, 2020, 11:07 PM IST

भारताने 'एफडीआय' नियम कडक केल्यामुळे चीनचा तीळपापड

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणासोबतच भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

Apr 20, 2020, 10:17 PM IST

Lockdown : कोरोनामुळं बद्री-केदारनाथ मंदिरांकडून घेतला गेला मोठा निर्णय

यंदाच्या चारधाम यात्रेला गालबोट कोरोनाचं... 

 

Apr 20, 2020, 03:04 PM IST

जगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती

गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. 

Apr 20, 2020, 10:10 AM IST

एक निर्णय असाही! चोराला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधिशांनी केली अशी मदत...

न्यायाधिशांनी नक्की काय केलं...एकदा पाहाच

Apr 19, 2020, 06:54 PM IST

कोरोनामुळे दुरावलेल्या मायलेकींची २१ दिवसांनी भेट

निदान यांच्यासाठी तरी घरी राहा...

Apr 19, 2020, 05:00 PM IST

'स्वत:चं वय लक्षात नसणाऱ्यांना माझी रेकॉर्ड कशी आठवणार?', गंभीरचा आफ्रिदीवर निशाणा

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यामधील नातं क्रिकेट विश्वात सगळ्यांनाच माहिती आहे.

Apr 19, 2020, 03:41 PM IST

लॉकडाऊनदरम्यान उद्यापासून 'या' क्षेत्रांमध्ये काम सुरु होणार

ज्या राज्यात कोरोनाग्रस्त नाही त्या राज्यात 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांतील कामकाज, काही निर्बंधासह सुरु होणार आहे.

Apr 19, 2020, 01:48 PM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी व्यक्तींवर औषधाची फवारणी योग्य आहे का? आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्यक्तीच्या शरीरावर औषधं फवारणी करण्याबाबत खुलासा केला आहे. 

Apr 19, 2020, 11:17 AM IST