भारताचं सडेतोड उत्तर, पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक ठार
मागील ३ दिवसांपासून पाकिस्तानकडून फायरिंग
May 8, 2020, 04:40 PM ISTभारतात गेल्या २४ तासांत ३३९० नवे कोरोना रुग्ण; १०३ जणांचा मृत्यू
आतापर्यंत 16 हजार 540 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
May 8, 2020, 01:38 PM ISTऑपरेशन समुद्र सेतू : मालदीव येथे अडकलेल्या भारतीयांना आणण्यास नौदलाचे जहाज पोहोचले
मालदीव इथे ७०० पेक्षा जास्त अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरु करण्यात आले आहे.
May 8, 2020, 01:25 PM ISTलॉकडाऊनमध्ये परदेशातही घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या
घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढताना
May 7, 2020, 10:47 PM ISTभारतात ३ दिवसात १० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.
May 7, 2020, 08:26 PM ISTअमेरिका ते इस्त्राईलपर्यंत कोरोना मृतांवर असे होतात अंत्यसंस्कार
मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत.
May 7, 2020, 05:55 PM ISTदेशात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर; २४ तासांत ३५६१ नवे रुग्ण
आतापर्यंत 15 हजार 267 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
May 7, 2020, 12:43 PM ISTदेशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले
विजेच्या, पैशांच्या बचतीशिवाय वातावरणात जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.
May 7, 2020, 11:37 AM ISTभारताने बनवला २४ तासात इतके कोरोना रुग्ण बरे करण्याचा रेकॉर्ड
भारतामध्ये एका दिवसात १४०० जणांचा जीव वाचवण्यात यश
May 6, 2020, 03:34 PM ISTपरदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा 'हा' प्लान
सरकारकडून परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी काम सुरु करण्यात येणार आहे.
May 5, 2020, 07:03 PM ISTदेशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण
कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा...
May 5, 2020, 11:02 AM ISTभारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला; २४ तासांत १ हजारहून अधिक रुग्ण बरे
देशात 11 हजार 707 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
May 4, 2020, 05:53 PM IST'पाकव्याप्त काश्मीर खाली करा', भारताचा पाकिस्तानला इशारा
पाकव्याप्त काश्मीर खाली करा, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
May 4, 2020, 04:00 PM IST'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंडावले, किंबहुना ठप्प झाले. त्यातच...
May 4, 2020, 02:03 PM ISTदेशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; २४ तासात २५५३ नवे रुग्ण
24 तासांत 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
May 4, 2020, 09:45 AM IST