भारत-बांगलादेश टी20 मालिकेदरम्यान मोठी बातमी, स्टार ऑलराऊंडरने जाहीर केली टी20तून निवृत्ती... शेवटची मालिका
Ind vs Bangladesh T20 Series : भारत आणि बांगलादेशदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना जिंकत टीम इंडियाने आघाडी घेतलीय. तर दुसरा टी20 सामना 9 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. यादरम्यान एका स्टार ऑलराऊंडरने निवृत्ती जाहीर केली आहे.
Oct 8, 2024, 07:00 PM ISTभारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
IND VS BAN 2nd Test : अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
Sep 27, 2024, 12:11 PM ISTरामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video
आबरा का डाबरा! मॅच सुरु असताना रोहित शर्माने केली जादू, बेल्सची केली अदलाबदल अन्...
IND VS BAN 1st test Rohit Sharma Viral Video : रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रोहित मैदानातील स्टंप्सवर असलेल्या बेल्सची अदलाबदल करताना दिसत आहे.
Sep 23, 2024, 04:30 PM ISTयशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सुनील गावसकरांचा 51 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवलीय. टीम इंडिया विजयापासून अवघ्या 6 विकेट दूर आहे. त्याआधी या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वलाने एक अनोक विक्रम रचला आहे.
Sep 21, 2024, 05:35 PM ISTचौथ्या दिवशी टीम इंडिया मैदान मारणार, विजयापासून भारत 6 विकेट्स दूर
IND VS BAN 1st test 3rd Day : प्रकाशाअभावी तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाची 38 वी ओव्हर सुरु असतानाच थांबण्यात आला. या दरम्यान बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या.
Sep 21, 2024, 05:07 PM ISTऋषभ पंतने लगावली कमबॅक सेंच्युरी, पण मैदानात उतरण्यापूर्वी बॅट सोबत नेमकं काय केलं? Video आला समोर
IND VS BAN 1st Test Match 3rd Match : अपघातानंतर जवळपास दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकले. परंतू मैफनात उतरण्यापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या बॅट सोबत काहीतरी खास केले.
Sep 21, 2024, 03:23 PM IST
'आम्ही पाकिस्तानात चांगले खेळलो, पण इथे भारतात आम्हाला...,' पराभव दिसताच बांगलादेशचे खेळाडू रडू लागले
India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर वर्चस्व मिळवलं असून, हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान बांगलादेश संघाचा जलदगती गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याने संघाच्या खराब कामगिरीची कारणं सांगितली आहेत.
Sep 21, 2024, 02:50 PM IST
'ओए X* झोपलेत सगळे...' रोहित शर्मा भडकला, स्टंप माईकमध्ये सगळंच झालं रेकॉर्ड Video
IND VS BAN 1st Test Rohit Sharma Abusing Players : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून रोहित शर्मा भर मैदानात खेळाडूंना शिव्या घालताना दिसतो आहे.
Sep 21, 2024, 02:02 PM ISTभारत-बांगलादेश कानपूर कसोटीवरुन धमकी... बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?
BCCI ने जाहीर केलं शेड्युल, घेतले तीन महत्त्वाचे निर्णय; पाहा सुधारित वेळापत्रक
BCCI Annouced revised schedule : बांगलादेश आणि इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
Aug 13, 2024, 11:28 PM ISTInd vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!
U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं.
Jan 20, 2024, 08:58 PM ISTभारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?
India vs Bangladesh: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत.
Oct 19, 2023, 01:43 PM ISTWorld Cup 2023: '...तेव्हा तुम्हाला धक्का बसतो', विराट कोहलीचा संघाला इशारा, सामन्याआधी मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये दोन दुबळ्या संघांनी तुलनेने मजबूत संघांचा पराभव केल्यानंतर सगळं गणित बिघडलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाला एक संदेश दिला आहे.
Oct 19, 2023, 12:16 PM IST
IND vs BAN सामन्यामुळे वाहतुकीत बदल; पुणेकरांनो प्रवास करण्याआधी जाणून घ्या; अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Oct 19, 2023, 11:17 AM IST