भारतीय लष्कर

फेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना पाहत होते २७५० जण

तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. 

Jul 12, 2018, 09:25 PM IST

मुंबई । एलफिन्स्टन रोड पुलासाठी मध्य रेल्वेचा ब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 01:46 PM IST

लग्नासाठी उतावळा फौजी; लष्करी अधिकाऱ्यांची डोकेदुखी

उतावळा नवरा गुडघ्याला बाशींग

Jan 23, 2018, 05:39 PM IST

पाकिस्तानकडून कुरघोडी सुरूच, काल केलेल्या गोळीबार एकाचा मृत्यु

पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या परिसरात काल संध्याकाळी विनाकारण केलेल्या गोळीबार आणखी एक नागरिकाचा मृत्यू झालाय. 

Jan 22, 2018, 09:31 AM IST

अवघ्या काही मिनिटात भारतीय जवानांनी उभारला पूल, ‘भारत माता की जय’च्या घोषणा

भारतीय लष्करानं मनात आणलं तर काय साध्य होऊ शकतं याचा जबरदस्त वस्तूपाठ आज आंबिवलीत बघायला मिळाला.

Jan 18, 2018, 01:12 PM IST

डोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात

 कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.

Dec 11, 2017, 09:03 AM IST

हंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

कुपवाडातील हंदवाडामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती सोमवारी सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. 

Nov 21, 2017, 02:48 PM IST

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे लष्कराकडून बांधकाम सुरू

एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पूलावार झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नव्या पूलाचं काम आजपासून सुरू झालं आहे. 

Nov 10, 2017, 08:56 AM IST

इस्राईलच्या सहकार्याने भारताचा चीन, पाकला दणका

भारताने जबरदस्त खेळी करत एकाच दणक्यात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे.

Nov 1, 2017, 07:44 PM IST

थापेबाजीत भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही - शिवसेना

थापेबाजी करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे. एलफिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्यासोबत  स्टेशन परिसराला भेट दिली. त्यानंतर शिवेनेने प्रतिक्रीया दिली आहे.

Oct 31, 2017, 09:24 PM IST

पुलवामात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैन्याला यश आले आहे. लितर गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून कारवाईला सुरुवात केली.

Oct 14, 2017, 09:48 AM IST

ब्रेकिंग न्यूज : भारतीय लष्कराचं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक

म्यानमारमध्ये घूसून भारतीय लष्करानं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. एनएससीएन केचे अनेक दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 27, 2017, 02:46 PM IST

भारतीय लष्कराला मॉर्डन बनवणार अमेरिका

अमेरिका भारतीय लष्काराला अत्याधुनिक बनवण्यासाठी मदत करणार आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करणार आहेत. अमेरिकेच्या एका कमांडरने असं म्हटलं आहे.

Aug 14, 2017, 04:03 PM IST

भारतीय लष्कराचा धुमसत्या काश्मीरचं चित्र बदलण्यासाठी पुढाकार

धुमसत्या काश्मीरचं चित्र आता बदलतंय

Jun 16, 2017, 11:52 AM IST