भारतीय लष्कर

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली

उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.

Sep 30, 2016, 09:32 AM IST

आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ

आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ

Sep 29, 2016, 07:40 PM IST

भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Sep 29, 2016, 06:19 PM IST

पाहा भारतीय लष्कराने कशी केली यशस्वी कारवाई

अमेरिकेने जसं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार केलं होतं तशीच रणनिती भारतीय लष्कराकडून आखली गेली. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्काराने सर्जिकल स्ट्राइकसाठी जवानांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.

Sep 29, 2016, 03:36 PM IST

भारतीय लष्कराच्या कारवाईवर बोलले नवाज शरीफ

भारतीय लष्कराकडून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान डिवचला गेला आहे. पाकिस्तानला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजत नाही आहे. आता पुढे काय करावं हे पाकिस्तानला सूचत नाही आहे.

Sep 29, 2016, 01:41 PM IST

भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने कंबर कसली

Sep 27, 2016, 11:12 AM IST

भारतीय सैन्यात संतापाची लाट

पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे.  आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.

Sep 19, 2016, 09:43 AM IST

भारतीय लष्करानं दाखवली माणुसकी

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.

Jun 12, 2016, 05:09 PM IST

भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमुलाग्र बदल होणार आहेत.

Mar 10, 2016, 06:01 PM IST

सियाचीनच्या चमत्काराचा तो व्हिडीओ नाही

सियाचीनमध्ये बर्फाखालून हणमंतप्पा यांना १५० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलं, याचा एक भलताच व्हिडीओ मंगळवारपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 

Feb 10, 2016, 04:04 PM IST

हणमंतप्पा यांच्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे

भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तासांपासून बर्फात दबला गेला होता,

Feb 9, 2016, 09:44 PM IST

लष्करी श्वानपथकातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार

आतापर्यंत भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या श्वानांना इंजेक्शन देऊन मारले जात असेल मात्र आता असे होणार नाही. आता लष्करी पथकातील श्वानही सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण जीवन जगू शकणार आहेत. या श्वानांनी संपूर्ण जगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिलाय. 

Jan 21, 2016, 02:28 PM IST