भारतीय लष्कर

भारतीय लष्करात उत्कृष्ट भूमिका पार पाडणाऱ्या रणरागिनी

आतापर्यंत भारतीय लष्करात अनेक रणरागिणींनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली आहे. काहींनी तर जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. अशाच काही रणरागिणींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Jun 6, 2017, 04:47 PM IST

मोस्ट वॉण्टेड १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर

भारतीय सिमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच काश्मीर खोर सातत्याने धगधगते ठेवण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने पावले उचलली आहेत. लष्कराने काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. 

Jun 1, 2017, 06:07 PM IST

भारतीय लष्कराची कारवाई, पाकिस्तानचे दोन बॅट कमांडो ठार

पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.

May 26, 2017, 10:07 PM IST

पाकच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने या हत्यारांचा वापर केला?

भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेतला. रॉकेट लाँचर्स, रणगाडेभेदी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त केलेत.

May 24, 2017, 04:15 PM IST

JOBS : १२ वी पास असाल तर सैन्यात आहे भरती, असा करा अर्ज

 सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 

May 23, 2017, 07:58 PM IST

भारतीय लष्कराशी चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना, भारतीय लष्करानं ठार मारलं आहे. अनंतनाग जिल्ह्यातल्या पेहलगाममधल्या अवूरा गावात रात्रीपासून

Jan 16, 2017, 08:03 PM IST

या जवानाची व्यथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल.. व्हायरल व्हिडिओ..

सध्या सोशल मीडियावर यादव नावाच्या जवानाचा व्हिडीओ फिरत आहे. यात जवानांची किती वाईट अवस्था आहे याची व्यथा मांडली आहे. जवानांना सरकारकडून मिळणारे साहित्य बाजारात नेऊन विकले जात असून सैन्यातील बडे अधिकारी यात गुंतल्याचा आरोप या जवानाने केला आहे... पाहू या या व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे.... 

Jan 9, 2017, 10:49 PM IST

टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हा : संरक्षण मंत्री पर्रिकर

  टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.  

Oct 12, 2016, 07:16 PM IST

भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत

सर्जिकल स्ट्राइकसाठी पुन्हा तयार

Oct 4, 2016, 10:03 AM IST

चंदू चव्हाण आमच्याकडे नाही -पाकिस्तानचं घुमजाव

भारतीय लष्कराचे राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आले नसल्याचा खोटा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.

Oct 3, 2016, 04:39 PM IST