भाजपा

अंजली दमानियांची भाजपावर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 08:06 AM IST

भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही : सुप्रिया सुळेंची बोचरी टीका

  सत्तेत असूनही भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही. सरकारमध्ये असलेली शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की लाभार्थींच्या जाहिरातीतही त्यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Nov 15, 2017, 02:20 PM IST

भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक

विरोधकांचे आव्हान, हिवाळी अधिवेशनातील रणनिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Nov 13, 2017, 01:11 PM IST

चित्रकूट पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेस विजयी

काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला एक मोठा जोरदार झटका दिला आहे.

Nov 12, 2017, 03:42 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चुरस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 02:30 PM IST

भाजपा विरोधात उद्यापासून जन-आक्रोश रॅली

 राज्यातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असताना या काळातील सरकारचे अपयश सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरता काँग्रेसतर्फे जन-आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. 

Oct 30, 2017, 10:43 AM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

देशात धर्माच्या नावावर भीतीचं वातावरण - मायावती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 25, 2017, 09:51 AM IST

न्यायाधीशांबाबतच्या विधेयकावरून राजस्थान सरकार बॅकफूटवर

सरकारी अधिकारी आणि आजी-माजी न्यायाधीशांवर कोणताही खटला चालवण्यापूर्वी सरकारी परवानगी बंधनकारक करणारं दुरुस्ती विधेयकावर तुफान टीका झाली. त्यानंतर आता कुठे राजस्थान सरकार बॅकफूटवर आलं असून, सरकारने हे विधेयक आता विधानसभेच्या समितीकडे पाठवले आहे.

Oct 24, 2017, 02:11 PM IST

मर्सल चित्रपटातून 'ती' दृश्य काढून टाकण्याची भाजपाची मागणी

मर्सल या तामिळ चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

Oct 22, 2017, 11:05 PM IST

राहुल गांधींची खिल्ली उडविण्याची भाजपाची आयडिया फसली

  राहुल गांधीं यांची खिल्ली उडविण्याची भाजपाची शक्कल आतापर्यंत खूप सफल झाली. पण ही शक्कल आता काम करत नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी सांगितले आहे.

Oct 22, 2017, 08:58 PM IST

भाजपाचा परतीचा प्रवास - अशोक चव्हाण

नांदेड आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.  ते आज नागपुरात बोलत होते. 

Oct 16, 2017, 02:57 PM IST

यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा

 भाजप खासदार नाना पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी तब्बल १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Oct 16, 2017, 10:53 AM IST