भाजपा

उत्तर प्रदेश : भाजप खासदाराचे निधन, मोदींनी व्यक्त केले दु:ख

उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार हुकुम सिंह यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. नोएडा येथील रूग्णालयात त्यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. कैराना मतदारसंघातून ते लोकसभेवर प्रतिनिधित्त्व करत होते.

Feb 4, 2018, 09:54 AM IST

एकनाथ खडसेंवर 'सामाना'तून टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 11:24 AM IST

कोणाची बादली होण्यापेक्षा मोदींचा चमचा होणे चांगले - अनुपम खेर

आपल्या अभिनयामुळे घराघरांमध्ये पोहोचलेले आणि आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केलेले अभिनेता अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. 

Jan 28, 2018, 04:34 PM IST

गाडीची नंबरप्लेट काढल्याचा राग, भाजपा नेत्याची अधिकाऱ्याला मारहाण

या घटनेनंतर राजधानी यादवविरुद्ध अधिकाऱ्यांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

Jan 17, 2018, 02:07 PM IST

सेल्फीमुळे भाजपाचे खा. किरीट सोमय्या झाले ट्रोल

 या बातमीची दिवसभर चर्चा होती. पण तेवढीच चर्चा भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांच्या सेल्फीचीदेखील झाली. 

Jan 13, 2018, 05:11 PM IST

मिशन २०१९ : २ कोटी नवीन मतदारांना जोडण्यासाठी 'हा' आहे भाजपचा नवीन प्लॅन!

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत यश प्राप्त करण्यासाठी भाजप तयारी सुरू केली आहे.

Jan 9, 2018, 04:08 PM IST

मेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

Jan 1, 2018, 07:22 PM IST

'महाराष्ट्र भाजपमुक्त करणे हेच मिशन'

लोकशाहीसमोरील धोका टाळण्यासाठी अवघा महाराष्ट्र भाजपमुक्त करू, असे विधान गुजरातमधील नवनिर्वाचीत आमदार व ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केले आहे.

Dec 27, 2017, 11:19 AM IST

महाबळेश्वर । भाजपवाल्यांंच्या डीजेचा उद्धव ठाकरेंना त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:59 PM IST

या जागांवर भाजपाचा निसटता विजय

 काही जागांवर तर विजय-पराभवात केवळ २०० मतांचंच अंतर होतं.

Dec 19, 2017, 05:06 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा का घटल्या ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 07:43 PM IST

स्मृती इराणी म्हणाल्या, ‘जो जीता वही सिंकदर’!

माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी या गुजरात आणि हिमाचलमधील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘जो जिंकतो, तोच राजा असतो’. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हा विकासाचा विजय आहे’, असे त्या म्हणाल्या. 

Dec 18, 2017, 04:19 PM IST

गुजरातचा रणसंग्राम | १७ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 07:38 AM IST